Slider Image
सूचना

ग्रामपंचायत सेवा

महाराष्ट्र राज्य प्रशासन

श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस
श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
श्री. अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार
श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. जयकुमार गोरे
श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. योगेश कदम
श्री. एकनाथ डवले
प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. एकनाथ डवले

जिल्हा परिषद / पंचायत समिती प्रशासन

श्री.ओमकार पवार साहेब
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से.)
श्री.ओमकार पवार साहेब
डॉ. वर्षा फडोळ
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जि.प
डॉ. वर्षा फडोळ
नम्रता चंद्रकांत जगताप
माननीय गटविकास अधिकारी (उ.श्रे.)
नम्रता चंद्रकांत जगताप
श्री सुनील पाटील
सहाय्यक गटविकास अधिकारी
श्री सुनील पाटील

ग्रामपंचायत प्रशासन

श्री. सुरेश देवराम भांबारे
ग्रामविकास अधिकारी
श्री. सुरेश देवराम भांबारे
सौ.शिंदे सुवर्णा सुधीर
सरपंच
सौ.शिंदे सुवर्णा सुधीर
सौ.ससाणे दुर्गा किशोर
उपसरपंच
सौ.ससाणे दुर्गा किशोर

गावाविषयी माहिती

सायखेडा  हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रभू श्री.राम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले  प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे.सायखेडा गावात दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे सोनगाव या गावाला पूर्वी फकीरवाडी असेही संबोधले जात होते, सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ८२९३ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ३, अंगणवाडी केंद्रे ७ व व्यायामशाळा १, अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०१५ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत सायखेडा ने खास ग्रामस्थांसाठी RO प्लांट बसविलेला असून गावातील १००% कुटुंब RO च्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच  गावात अहिल्याबाई होळकर यांचे पुरातन बारव असून  तसेच २१ मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत. गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा, सोयाबीन व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्ष  ऊस कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात सायखेडा ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सायखेडा गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व १७ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात....

लोकसंख्या आकडेवारी


2284
8293
4295
3998
Logo 1
Logo 2
Logo 4
Logo 5
Logo 6
Logo 7